कांदाचाळ योजना महाराष्ट्र ; कांदाचाळ योजनेत बदल या शेतकऱ्यांना कांदाचाळ मिळणार नाही.
कांदाचाळ योजना महाराष्ट्र ; कांदा चाळ योजना ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाची योजना आहे. राज्य सरकारने 18/मे/2023 रोजी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांना कांदाचाळ योजनेत समाविष्ट केले होते परंतु दि. 09/जुलै/2024 रोजी या योजनेत बदल केले असून त्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे.
महाराष्ट्र सरकारने दि. 18/मे/2023 रोजी शासन निर्णयाप्रमाणे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांना कांदाचाळ योजनेच्या लाभासाठी मंजुरी दिली होती. परंतु या योजनेत दि.09/जूलै रोजी यामध्ये बदल करून वैयक्तिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.(Government scheme)
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांना दि.09/जुलै च्या योजनेत झालेल्या बदलानुसार आता कांदाचाळ योजनेचा योजनेचा लाभ घेता येणार नाही. या योजनेत फक्त सामुदायिक शेतकरी, स्वयंसहायता बचत गट किंवा शेतकऱ्यांचे गट लाभ घेऊ शकतात. (Maharashtra government scheme)
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांना कांदाचाळ योजनेचा लाभ घेता येणार नाही. सदर योजनेत केलेल्या बदलाचा सुधारित शासन निर्णय पहा..