पंजाब डख म्हनतात; या तारखेला येनार चक्रीवादळ, पुन्हा पाऊस येनार
राज्यातील आवकाळीचे वातावरण आता संपनार आहे,फक्त पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी 22 मे पर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. फक्त पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक या भागात तुरळक भागात आवकाळी पाऊस होईल…
22 मे रोजी बंगालच्या खाडीत एक चक्रीवादळ तयार होनार आसून हे चक्रीवादळ बंग्लादेशकडे जान्याचा अंदाज आहे त्यामुळे महाराष्ट्रावर याचा फारसा परिणाम होनार नाही. तरीही 27,28 मे दरम्यान पुन्हा पावसाचे वातावरण तयार होनार आहे अशी माहिती पंजाबरावांनी दिली आहे.
यंदा महाराष्ट्रात चांगला पाऊस पडनार आहे, तसेच जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी योग्य पाऊस पडेल. मान्सून अंदमानात 22 मे पर्यंत सक्रीय होईल असा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील आवकाळीचे वातावरण आजपासून (19 मे) निवळनार आहे, फक्त पुणे, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर परिसरात पाऊस होईल. 27,28 मे पासून पुन्हा राज्यात पावसाचे वातावरण सक्रिय होईल. – पंजाब डख