रेमल चक्रीवादळ – महाराष्ट्रावर चक्रीवादळाचा काय होनार परिणाम skymet wheather
बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आसून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होन्याचा अंदाज आहे. ही हवामान प्रणाली येत्या ४८ तासांत भारतीय किनारपट्टीपासून दूर जाण्याची शक्यता आहे. त्याची तीव्रता वाढवण्याची संधी मिळणार नाही परंतु, हलक्या वादळातही ताशी 60 ते 90 किमी वेगाने वारे येतात. त्यामुळे अतिवृष्टीबरोबरच नुकसानीची शक्यता वर्तवन्यात आली आहे.
वादळ म्यानमार-बांगलादेश सीमेकडे सरकण्याची शक्यता आहे.चक्रीवादळात रूपांतर होन्याची शक्यता 50% आहे, जर ते चक्रीवादळ बनले तर ते ओमानने सुचविलेल्या \’रेमल\’ नावाने ओळखले जाईल.
रेमल चक्रीवादळ – महाराष्ट्रात काय परिणाम
बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आसून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होईल अशी शक्यता आहे. हे चक्रीवादळ समुद्रात जास्त वेळ राहनार नसल्याने या चक्रीवादळाला फारशी गती मिळनार नाही. 25-26 तारखेला हे चक्रीवादळ मँनमारकडे जान्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात याचा परिणाम होनार नाही अशी माहिती स्कायमेटने दिली आहे.
सध्या अर्ध्याहून अधिक भारत उष्णतेने त्रस्त आसून पंजाब हरियाणा दिल्ली राजस्थान गुजरात उत्तर प्रदेश साहित्य मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे, झारखंड, ओरिसा, छत्तीसगड, विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे. केरळ आणि कर्नाटकात मुसळधार पाऊस पडू शकतो. तर अंदमान निकोबार आणि लक्षद्वीपमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते तीव्र रूप धारण करन्याची शक्यता आहे. – महेश पलावत (Skymet wheather)
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मँनमार, मिझोराम, त्रिपुरा या भागात पाऊस पडेल अशी शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे. सविस्तर माहिती पाहन्यासाठी खालील video पहा