लाडकी बहिण योजनेचा लाभ पिएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार का….
लाडकी बहिण योजनेचा लाभ ; लाडकी बहिण योजनेबाबत महिलांना अनेक प्रश्न पडलेले आहेत. तसेच पिएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभार्थी महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार का याबाबत या लेखात पाहुया…
लाडकी बहिण योजनेचा शासन निर्णयानुसार (GR) महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवलेल्या आर्थिक योजनेद्वारे 1500 रूपयाचा लाभ घेत असेल तर लाडकी बहिण योजनेचा लाभ घेता येणार नाही.
म्हणजे पिएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेचा मिळुन वार्षिक 12 हजार रुपयांचा लाभ मिळतो. नमो शेतकरी आणि पिएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहिण योजनेअंतर्गत 6000 रुपयांचा लाभ मिळेल. तसेच शासनाने राबवलेल्या इतर आर्थिक अनुदानाचा लाभ मासिक 1500 रुपयांचा लाभ महिलेला मिळत असेल तर लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही.
लाडकी बहिण योजनेअंतर्गत अपात्र महिलांची यादी खालीलप्रमाणे आहे.
शासन निर्णय (GR) येथे पहा..
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202406281814018230.pdf