लाडक्या भावांचा निर्णय ; या तरुणांना दरमहा १० हजार दिले जाणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

लाडक्या भावांचा निर्णय ; या तरुणांना दरमहा १० हजार दिले जाणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

लाडकी बहिन योजनेच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरे यांनी लाडक्या भावांचाही विचार करण्यासाठी टोला लगावला होता. उद्धव ठाकरे यांच्या लाडक्या भाऊ योजनेवर विधानभवनात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लाडक्या भावांसाठी आम्ही घोषणा केली आहे. राज्यातील 10 लाख मुलांना अप्रेंटीशीप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरुणांना दरमहा 08 हजार ते 10 हजार रुपये मिळणार आहेत. लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या लाडक्या भावासाठी केलेली घोषणा खाली दिलेल्या YouTube व्हिडिओ मध्ये पहा. याबाबत शासन निर्णय आल्यावर अजून माहिती घेऊ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit indiankisann.com

Scroll to Top