सोयाबीन फवारणी ; सोयाबीनला लागतील फुलंच फुलं, फुलगळही होनार नाही..
सोयाबीन पिकामध्ये जास्तीत जास्त फुलधारना होउन फुलगळ होऊ नये यासाठी सोबतंच 100% आळी नियंत्रणासाठी कोनत्या औषधाची फवारणी घ्या आणि कधी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती आपण आजच्या लेखातून जानून घेनार आहोत…
फुलधारणा वाढीसाठी फवारणी कधी करावी ?
सोयाबीनला जास्तीत जास्त फुलधारना झाल्यास जास्तीत जास्त शेंगा येऊन उत्पादनात वाढ होते.त्यासाठी सोयाबीनला काही ठिकाणी फुलं दिसायला सुरुवात झाली की लगेच जास्तीत जास्त फुलधारना होन्यासाठी फवारणी घ्यावी….खुप आधी किंवा फुलं लागल्यानंतर फवारणी घेतल्यास पाहीजे तसे रिझल्ट मिळत नाही…
फुलवाढीसाठी कोनते टाँनीक घ्यावे…
फुलांची संख्या वाढीसाठी फँन्टाक प्लस, टाटा बहार, ईसाबिन यापैकी एक टाँनीक घ्या…किंवा अमीनो अँसिड आसलेलं कोनतंही टाँनीक घ्या…सोबत 13-40-13 किंवा 00-52-34 हे विद्राव्य खत घ्यावे…
सोयाबीन फवारणी ; आळी नियंत्रणासाठी कोनते आळीनाशक ?
सोयाबीनच्या फुलोरा आवस्थेतील आळी नियंत्रण अतीशय महत्त्वाचे आसते,त्यामुळे या फवारणीत लांब रिझल्ट देनारं आळीनाशक फेम किंवा अँम्प्लीगो यापैकी एक घ्यावे…
वरीलप्रमाणे सोयाबीन पिकामध्ये योग्य वेळी योग्य औषधाची फवारणी घेतल्यास चांगली फुलधारना होते आणि फुलगळ होत नाही. तसेच फुलांची संख्या वाढल्याने उत्पादन मोठी वाढ होते…