हवामान अंदाज ; आज या जिल्ह्यात हवामान मुसळधार पावसाचा अंदाज (या जिल्ह्याला रेड अलर्ट)
हवामान अंदाज ; आज कोकणातील रायगड, पुणे,रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.(weather forecast maharashtra)
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी मध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे व मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. व उर्वरित जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला असून या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गडगडाटी वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम ते जोरदार शक्यता आहे.
विदर्भात यवतमाळ आणि वाशीम ऑरेंज तर उर्वरित सर्व जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे.काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वारे आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Havaman aandaj today)
रायगड, पुणे, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, वाशिम, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. उर्वरित महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. (Havaman aandaj maharashtra)