PM किसानचा 17 वा हप्ता खात्यात जमा तुम्हाला मिळाला का चेक करा..
PM किसान ; आज दि. 18/जुन 2024 रोजी वाराणसी येथे आयोजित कार्यक्रमात, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते PM किसान योजनेचा 16 वा हप्ता वितरित करण्यात आला. पिएम किसान योजनांद्वारे महाराष्ट्रातील 86 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळाले आहेत.
तुम्हाला हे पैसे मिळाले का?
जर तुम्ही PM किसान योजनेसाठी पात्र असाल आणि तुमचे e-KYC पूर्ण असेल तर तुम्हाला आज 18/जुन रोजी सायंकाळी 05:00 वाजता तुमच्या खात्यात 2000 रुपये जमा झाले असतील.
पैसे मिळाले की नाही ते कसे तपासायचे:
तुम्ही खालील दोन पद्धतींनी तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे तपासू शकता: सर्वप्रथम PM किसान पोर्टल (https://pmkisan.gov.in/) वर भेट द्या. तुमचा आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक टाका. कॅप्चा कोड टाका आणि \’Get Data\’ वर क्लिक करा. आपल्या निधी हस्तांतरणाची स्थिती\’ या विभागात तुम्हाला तुमच्या सर्व हप्त्यांची माहिती मिळेल.
पिएम किसान योजनेचा 17 वा हप्ता मिळाला चेक करा येथे क्लिक करा
जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर:
तुम्ही तुमचे e-KYC पूर्ण केले आहे का ते तपासा. तुमचे नाव, आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांक योग्यरित्या नोंदवले आहेत का ते तपासा. तुम्ही PM किसान पोर्टलवरील \’Grievance Redressal\’ या पर्यायाद्वारे तक्रार दाखल करू शकता. तुम्हाला पिएम किसान योजनांचे पैसे मिळण्यासाठी तुम्ही दोन्ही योजनांसाठी पात्र असणे आवश्यक आहे.तुम्ही तुमच्या बँकेशी संपर्क साधून तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे देखील तपासू शकता.
पिएम किसान योजनेचा 17 वा हप्ता मिळाला चेक करा येथे क्लिक करा
अपने किसान भाई-बहनों का जीवन आसान बनाने के लिए हमारी सरकार प्रतिबद्ध है। काशी की पवित्र भूमि से प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना की 17वीं किस्त जारी करते हुए गर्व की अनुभूति हो रही है। https://t.co/qwCDnEg4dJ
— Narendra Modi (@narendramodi) June 18, 2024