NSMNY 4\’th instalment date ; नमो शेतकरी योजनेचा 4 था हप्ता पिएम किसान सोबत मिळणार का
NSMNY 4\’th instalment date ; PM किसान योजनेचा 17 वा हप्ता DBT द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18 जून रोजी वाराणसीतुन पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला जाणार आहे. देशातील 09 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा केले जातील ज्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी (e-kyc) आणि बॅक खाते आधारशी जोडलेले आहे ते शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत. (Bank aadhaar link)
राज्य सरकारने pm kisan योजनेच्या धर्तीवर सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचा 4 था हप्ता दि. 18 जूनला येईल की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मात्र नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता 18 जूनला येणार नाही. यासाठी राज्य सरकारने कोणताही निधी मंजूर केलेला नाही. 18 जून रोजी फक्त पंतप्रधान किसान योजनेचे 2000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील.
हे वाचा – युरिया डीएपीची मागणी वाढली ; यूरिया डीएपी बाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
NSMNY updates नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची तारीख राज्य सरकार अधिकृतपणे जाहीर करेल आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरित केला जाईल. ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता मिळेल त्यांना नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता मिळेल. (NSMNY 4\’th instalment date)
(E-kyc) ई-केवायसीसाठी आजचा दिवस शिल्लक आहे आणि तुमचे ई-केवायसी पूर्ण झाले नसल्यास, लवकर ई-केवायसी करा जेणेकरून तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पुढील हप्ते मिळतील. (NSMNY new update 2024)
हे वाचा – पिएम किसान योजनेच्या या लाभार्थ्यांना मिळणार 6000 रुपये पहा संपूर्ण माहिती
Pm kisan e-kyc news ; पीएम किसान योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांना 4000 मिळणार