Panjab dakh aandaj ; 26,27,28 या भागातील पाऊस वाढणार – पंजाब डख…
पंजाब डख अंदाज ; मराठवाड्यातील प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी हवामानाचा नवा अंदाज दिला आहे. या नव्या अंदाजानुसार 25 जूनपासून राज्यात पाऊस वाढणार आहे. डख यांनी दिलेल्या अंदाजाप्रमाणे राज्यात पाऊस सक्रिय झाला आहे परंतु शेतकरी जोरदार व मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.(weather forecast today)
25 जूनपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असून 25/जून ते 30/जून दरम्यान सर्वत्र पाऊस पडणार आहे. पंजाबराव डख यांनी 25 जूनपासून 30 जूनपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
राज्यातील अनेक भागात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. मध्यप्रदेश सिमालगत भागातील आणि विदर्भातील शेतकरी अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार 25 ते 30 जून दरम्यान राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होईल आणि विदर्भातील उत्तर महाराष्ट्रातील पेरण्या होतील. (Panjab dakh live today)
पंजाबराव डख यांनी 25 जून ते 30 जून या कालावधीत सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 26/ 27/ 28/ जुन दरम्यान राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढणार आहे या दरम्यान अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल असे डख यांनी सांगितले. (Panjab dakh havaman aandaj)