Insurance pement ; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ११८ कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर जुन अखेर मिळणार
Crop insurance ; मागिल वर्षी पावसा अभावी बुलढाणा जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळाला जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा पीक विमा समिती कार्यालयामार्फत पीक विमा मंजूर करण्यात आला. शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे पिक नुकसानीच्या तक्रारी केली होती.
जिल्ह्यात 07 लाख 31 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे आणि आतापर्यंत फक्त 38 कोटी रुपये पिकविमा वाटप झाले आहे. बाकी असलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा अद्याप वाटप करण्यात आलेला नाही. अखेर पीक विमा कंपनीने जिल्ह्यातील एक लाख 74 हजार शेतकऱ्यांना 161 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर केला आहे. उर्वरित 118 कोटी रुपयांचे वाटप जूनअखेर होणार आहे. (Crop insurance pement)
पिकविमा मिळाला का चेक करा ऑनलाईन पद्धतीने येथे क्लिक करा.
बुलढाणा जिल्ह्यासाठी विमा कंपनीने 161 कोटी रुपये मंजूर केले असून त्यापैकी 38 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. उर्वरित 118 कोटी रुपये विम्याचे वाटप केले जाणार आहे. तुम्हाला पिकविम्याचे पैसे मिळाले का हे तुम्ही तुमच्या मोबाईलवर ऑनलाइन तपासू शकता. पीक विमा जमा झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी खालील संपूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप पुर्ण करा