Ladki bahin yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन योजनेसाठी असा करा अर्ज (Nari shakti dut app)

\"Ladki

Ladki bahin yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन योजनेसाठी असा करा अर्ज (Nari shakti dut app)

 

Ladki bahin yojana – राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ‘लाडली बहीण योजना’ सरकारने जाहीर केली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ठिकठिकाणच्या तहसील कार्यलयासमोर महिलांनी रांगा लावल्या होत्या, मात्र आता या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे. लाडली बहीण योजनेसाठी महिलांना घरबसल्या अर्ज करता यावा, यासाठी सरकारने ‘नारीशक्ती दूत’ ॲप हे नवीन ॲप आणलं आहे. त्यामुळे आता घरबसल्या मोबाईलवरून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. हा अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेऊयात…

 

यासाठी सर्वप्रथम नारीशक्ती दूत’ ॲप तुम्हाला डाऊनलोड करावं लागेल.प्लेस्टोरमध्ये नारी शक्तीदुत हे अँप सर्च करा आणि डाऊनलोड करून घ्या. फेटा आणि महिलेच्या चेहऱ्याचा प्रतिकात्मक फोटो असलेलं ॲप तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड करा. ॲप ओपन झाल्यानंतर तुमची माहिती भरून प्रोफाईल तयार करायची आहे…

 

डाऊनलोड करन्यासारखी 👉येथे क्लिक करा👈

 

🔸त्यानंतर मुख्यमंत्री ‘लाडली बहीण योजना’ यावर क्लिक करा.

🔸त्यानंतर नाव, पत्ता, बँक खात्याचे डिटेल्स आणि इतर माहिती भरायची आहे.

🔸त्यानंतर अर्जदाराचा फोटो जोडायचा आहे.

🔸त्यानंतर लागणारी कागदपत्र जोडून तुम्ही तुमचा अर्ज भरून पूर्ण होतो.

🔸त्यानंतर तुमचा अर्ज भरून पूर्ण झाल्याचा मेसेजही तुम्हाला येईल.

 

अर्ज स्टेप भरायचा स्टेप कसा भारायचा सविस्तर माहिती पाहन्यासाठी Youtube video पहा👇👇

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit indiankisann.com

Scroll to Top