Ladki bahin new update ; योजनेसाठी नवीन पोर्टल येणार बॅक खाते कोणते लागणार…

\"Ladki

Ladki bahin new update ; योजनेसाठी नवीन पोर्टल येणार बॅक खाते कोणते लागणार…

Ladki bahin now update ; सरकारने अंतरीम अर्थसंकल्पात लाडकी बहिण योजनेच्या घोषणेप्रमाणे अंमलबजावणी सुरू केली आहे. परंतु नारीशक्ती धुत हे ॲप्लिकेशन फास्ट काम करत नसल्याने महिलांना अर्ज भरण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. याबाबत सभागृहात बोलताना आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या आठवड्यात नारीशक्ती धुत या ॲप्लिकेशन मधील सर्व त्रुटी काढून ॲप्लिकेशन अपडेट होईल. तसेच एक आठवड्यात लाडकी बहिण योजनेसाठी नवीन पोर्टल तयार होणार आहे. हे नवीन पोर्टलवर जलद आणि सुरळीत पणे ऑनलाईन अर्ज दाखल करता येतील. नवीन पोर्टल येण्यासाठी साधारण एका आठवड्याचा कालावधी लागेल.

लाडकी बहिण योजनेसाठी जिल्हा मध्यवर्ती तसेच कोणत्याही बॅकेचे खाते चालनार आहे. एका आठवड्यात नारीशक्ती धुत या ॲप्लिकेशन मध्ये सुधारणा तसेच लाडकी बहिण योजनेसाठी नवीन पोर्टल येणार आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit indiankisann.com

Scroll to Top