खरिप 2023 करीता 7150 कोटी रुपयांचा पिक विमा मंजूर तुम्हाला मिळणार का….
खरिप 2023 ; गेल्या वर्षी दुष्काळामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले होते. जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना काढल्यानंतर काही शेतकऱ्यांना 25% पिक विम्याचे वाटप करण्यात आले आणि आता काही जिल्ह्यात उर्वरित 75% पिक विम्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. 01 कोटी 10 लाख 53 हजार शेतकरी पिक विम्यासाठी पात्र असून 7149 कोटी रुपये पिक विमा रक्कम मंजूर करण्यात आली आहे. (Crop insurance updates 2023)
7149 कोटी रुपयांपैकी 3965 कोटी रुपये पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. आणि उर्वरित 03 हजार 83 कोटी रुपये पिक विमा येत्या 15 दिवसात म्हणजे जुलै अखेर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. (Insurance updates)
तुम्हाला पिक विमा मिळणार का आणि पिक विम्याची अधिक माहिती पाहण्यासाठी खालील YouTube video पहा.