Havaman aandaj 18/जुलै ते 28/जुलै पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज panjab dakh

\"Havaman

Havaman aandaj 18/जुलै ते 28/जुलै पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज panjab dakh

 

 

Havaman aandaj ; हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार राज्यात 18/जुलै पासून 28/जुलै पर्यंत जोरधार ते मुसळधार पाऊस पडेल. विशेषतः 18/ ते 28/ जुलै उत्तर महाराष्ट्रात आणि मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Panjab dakh havaman aandaj today)

 

नवीन हवामान अंदाजानुसार, 28/जुलैपर्यंत महाराष्ट्रात सर्वत्र आणि मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र, कोकण या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे. (Weather forecast today)

पंजाबराव डख यांनी 21/जुलै पासून पुढे चार दिवस विशेषत: उत्तर महाराष्ट्र नाशिक, मुंबई परिसरात नंतर चार दिवस अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे, मात्र या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. एकूणच संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज आहे. अधिक माहितीसाठी खालील YouTube व्हिडिओ पहा. (Maharashtra weather forecast today panjab dakh)

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit indiankisann.com

Scroll to Top