लाडकी बहिण योजना ; हे अर्ज होणार बाद अर्जात बदल कसा करावा…
लाडकी बहिण योजना ; सध्या महिलांकडून मोठ्या प्रमाणावर नारीशक्ती धुत या ॲप्लिकेशन द्वारे ऑनलाईन अर्ज भरले जात आहे. परंतु नारीशक्ती धुत हे ॲप्लिकेशन तीन चार वेळा अपडेट झाले आहे. त्यामुळे ज्यांनी सुरुवातीला हे अर्ज भरले आहे त्यांचे अर्जाचे एसएमएस वेरीफेकेशन पेंडीग होते. तसेच चुकीचे कागदपत्रे अपलोड केले होते किंवा काही कागदपत्रे अपलोड करणे बाकी होते.
लाडकी बहिण योजनेचा अर्ज पहिल्या टप्प्यात पात्र होण्यासाठी तुम्हाला तुम्ही भरलेला अर्ज एकदा तपासून त्यामध्ये काही चुकांची दुरुस्ती तसेच कागदपत्रे अपलोड करणे यासारख्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक तपासून घ्यावे.
आधार कार्ड, राशनकार्ड, मतदान कार्ड यासारख्या कागदपत्रांची दोन्ही बाजुचा फोटो अपलोड करावा. तसेच आधार लिंक असलेले बॅंक ऑफ द्यावे. अर्जात भरलेली संपूर्ण माहिती आधार कार्ड प्रमाणे असावी. अशा पद्धतीने नवीन अर्ज भरावे आणि भरलेल्या अर्जाची एकदा तपासणी करावी. अर्जात फक्त एकदाच बदल करता येतो हे लक्षात घ्यावे. त्यामुळे अर्जात बदल करताना सर्व कागदपत्रे तयार असावी.
भरलेल्या अर्जात काही बदल कसा करावा आणि अर्जात बदल करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत अधिक माहिती खालील YouTube video मध्ये पहा.