About us

शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती मिळावी या उद्देशाने हि या पोर्टलवर माहिती टाकली जाते..

शेतकऱ्यांना उपयुक्त आणि विश्वसनीय माहिती या ब्लाँगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाते…यामध्ये विविध तज्ञ मंडळीचे हवामान अंदाज, राज्य आणि केंद्र सरकारच्या शेतकरी योजना, बाजारभाव तसेच शेतीविषयक न्युज दिल्या जातात..

अधिक माहीतीसाठी आमच्याशी praut27568@gmail.com वर संपर्क साधा..

Scroll to Top