Ladki bahin yojna पहिल्या हप्त्याची तारीख निश्चित ; या महिलांना 3000 चा हप्ता येणार

\"Ladki

Ladki bahin yojna पहिल्या हप्त्याची तारीख निश्चित ; या महिलांना 3000 चा हप्ता येणार

Ladki bahin yojna ; लाडकी बहिन योजनेचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. या योजनेत सहभागी होण्यासाठी महिला 31/ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे अर्ज भरले जात आहेत.

जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी योजनेतील अटी व शर्ती काढून टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे 2.50 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या तसेच 21 ते 65 या वयोगटातील सर्व महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. (Maharashtra government scheme 2024)

 

लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता कधी येणार याची माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे. रक्षाबंधन म्हणजे 19/ऑगस्ट रोजी लाडकी बहिन योजनेचा पहिला हप्ता वितरित केला जाईल. ज्या महिलांचे अर्ज लवकर भरले त्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे मिळतील. म्हणजेच 15/ऑगस्ट पूर्वी अर्ज केलेल्या महिलांना दोन्ही हप्ते मिळतील. (Ladki bahin yojna)

 

ज्या महिलांचे अर्ज उशिरा म्हणजे 15/ऑगस्ट नंतर सबमिट केले गेले आहेत त्यांना सप्टेंबरमध्ये तीन हप्त्यांमध्ये एकत्रितपणे जमा केले जाईल. ज्या महिलांना 19/ऑगस्ट रोजी हप्ते मिळत नाहीत, त्यांच्यासाठी पुढील महिन्यात सर्व हप्ते एकत्र जमा केले जातील. अधिक माहितीसाठी खालील YouTube व्हिडिओ पहा. (Government scheme Maharashtra)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit indiankisann.com

Scroll to Top