Land record ; जमीनीचे जुने रेकॉर्ड पहा आँनलाईन पद्धतीने मोबाईलवरून
शेतकरी मित्रांनो जमीनीचे जुने सातबारे, फेरफार तसेच ईतर महत्त्वाचे जुने कागदपत्रे मोबाईलवरून आँनलाईन पद्धतीने पाहता येतात,मात्र अनेक शेतकऱ्यांना याबाबत माहिती नाही… तर मोबाईल वरुन आँनलाईन पद्धतीने जमीनीचे जुने रेकॉर्ड कसे पहायचे याबाबत माहिती आपण सविस्तर पाहुयात…
तहसील कार्यालयातून जुनी कागदपत्रे खराब किंवा गहाळ होत आसल्याने आँनलाईन पद्धतीने कागदपत्रे उपलब्ध केली जात आहेत. राज्यातील 29 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता जमीनीचे जुने कागदपत्रे मोबाईल आँनलाईन पाहता येनार आहेत.
जमिनीचे जूने रेकॉर्ड पाहण्यासाठी ईथे क्लिक करा
Land record ; असे पहा जुने सातबारे/फेरफार ई. मोबाइलवरुन
● सर्वप्रथम https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords/LogIn/LogIn या वेबसाईटवर या..
● वेबसाईट ओपन झाल्यानंतर आयडी पासवर्ड टाकून लाँगीन करा…किंवा आगोदरच अकाउंट नसेल तर नवीन रजीस्ट्रेशन पुर्ण करा..
● नवीन रजीस्ट्रेशन केले आसेल तर पुन्हा आयडी पासवर्ड टाका आणि लाँगीन करा…
● त्यानंतर होमपेजवर रेग्युलर सर्च हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा..
● तिथे तहसील/जिल्हा/गाव/गट नंबर आणि जे कागदपत्र पहायच आहे ते निवडा…आणि सबमीट करा..
● त्यानंतर view बटनवर क्लिक करुन तुम्ही ते कागदपत्र मोबाईल मधून पाहू शकता..
जमिनीचे जूने रेकॉर्ड पाहण्यासाठी ईथे क्लिक करा