Panjab dakh live ; या तारखेपासून राज्यात जोरदार पावसाला होनार सुरुवात…
Panjab dakh live ; येत्या १ ते ५ जूनदरम्यान महाराष्ट्रात जोरदार पुर्वमोसमी पाऊस पडेल, काही ठिकाणी नदीनाले वाहतील असा पाऊस पडेल असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.
मान्सून 22 मे रोजी अंदमानात दाखल झाला आहे,आणि 30,31 मे पर्यंत आनखी पुढे सरकेल…महाराष्ट्रात 1 जून ते 5 जूनदरम्यान जोरदार मान्सुनपुर्व पाऊस पडेल त्यानंतर 8 जूनपासून महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल अशी माहिती पंजाबरावांनी दिली आहे.
महाराष्ट्रात 7,8 जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल आणि 10 जूनपर्यंत पेरणीयोग्य पाऊस पडून पेरण्या होतील.मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पेरणी थोडी लवकर तर विदर्भ मराठवाड्यात 8 ते 10 जूनदरम्यान पेरण्या होतील.
यंदा 15 मे ते 31 मे दरम्यान ज्या भागात पाऊस पडला त्या भागात पावसाळ्यातही धोधो पाऊस पडतो तर ज्या भागात पाऊस पडला नाही किंवा थोडासा पडला त्या ठिकाणी पावसाळ्यात थोडा कमी पाऊस होतो अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे.
Panjab dakh live ; यंदा लवकरच पेरण्या होनार आहेत आणि 1 ते 5 जूनदरम्यान चांगला पाऊस पडनार आहे तर 11 जूनपर्यंत पेरण्या होनार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामे लवकर पुर्ण करून घ्यावीत – पंजाब डख