Pikvima pement status पिकविमा मिळाला का चेक करा ऑनलाईन मोबाईलवर

Pikvima pement status

Pikvima pement status पिकविमा मिळाला का चेक करा ऑनलाईन मोबाईलवर

Pikvima pement status ; राज्यात मागिल वर्षी कमी पावसामुळे अनेक जिल्ह्यात पिकाचे मोठे नुकसान झाले जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर 25% अग्रिम पिकविमा क्रेडिट केला आहे. आणि उर्वरित म्हणजे 75% पिक विमा वाटप केला जात आहे. काही कारणास्तव अनेक शेतकरी पिकविम्यापासुन वंचित आहे. काही जिल्ह्यात तर विमा कंपनीने पिकविमा वाटपास नकार दिला आहे. तरी तुम्हाला पिकविमा मिळाला का? कोणत्या पिकासाठी मिळाला? कोणत्या बॅंकेत पैसे जमा झाले? आणि कीती रुपये कधी जमा झाले? किंवा पिकविमा मिळाला नाही याची संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने पाहू. पाहुया step by step संपूर्ण माहिती…

Pikvima pement updates पिकविमा मिळाला का हे ऑनलाईन पद्धतीने चेक करण्यासाठी आपल्याला pmfby या अधिकृत वेबसाइटवर आपण सर्व माहिती पाहु शकतो.

🔶सर्वप्रथम https://pmfby.gov.in/ या वेबसाइटवर क्लिक करा. त्यानंतर पहिला पर्याय farmer corner वर क्लिक करा आणि login farmer वर क्लिक करा..

🔷 त्यानंतर मोबाईल क्रमांक आणि कॅपचा टाकून रिक्वेस्ट otp वर क्लिक करा.

🔶 यानंतर जर एका मोबाईल क्रमांक वरुन जास्त पिकविमा अर्ज नोंदणी केली असल्यास तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल.

🔷 त्यानंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईलवर otp येईल तो otp टाकून सबमिट करा.

त्यानंतर तुम्हाला पिकविमा मिळाला का, किती मिळाला, कोणत्या पिकासाठी कोणत्या बॅंकेत किती तारखेला किंवा पिकविमा मिळाला नाही सर्व माहिती दाखवली जाईल..

शेतकरी मित्रांनो दररोजचे बाजारभाव, हवामान अंदाज, शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या, नवनवीन योजना, सरकारी निर्णय, आणि नवनवीन माहिती साठी आपल्या whatsApp ग्रुपमध्ये सामिल व्हा. तसेच इतर शेतकऱ्यांना माहिती नक्की शेअर करा… धन्यवाद….

पिकविमा मिळाला का चेक करा ऑनलाईन पद्धतीने येथे क्लिक करा..

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit indiankisann.com

Scroll to Top