Pm kisan 17\’th instalment time ; पिएम किसान योजनेचा हप्ता आज किती वाजता जमा होणार…
Pm kisan 17\’th instalment time; PM किसान योजनेचा 17 वा हप्ता DBT द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18 जून रोजी वाराणसीतुन पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला जाणार आहे. देशातील 09 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा केले जातील ज्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी (e-kyc) आणि बॅक खाते आधारशी जोडलेले आहे ते शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत. (Bank aadhaar link)
Pm kisan news ज्या शेतकऱ्यांची इ केवायसी आणि बॅक खात्याला आधार लिंक आहे त्या शेतकऱ्यांना पिएम किसान योजनेचा 17 व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथील कार्यक्रमात DBT द्वारे सायंकाळी 05:00 वाजता 17 वा हप्ता जमा केला जाईल. सर्व शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यासाठी दोन दिवासाचा वेळ लागेल.
माननीय प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी द्वारा पीएम किसान सम्मान निधि योजना की 17वीं क़िस्त का हस्तांतरण
18 जून,2024 को उत्तर प्रदेश के वाराणसी ज़िले से किया जाएगा। 🌾
जिसमें किसानों को यह क़िस्त DBT के माध्यम से सीधा उनके बैंक खाते में हस्तांतरित होगी।#PMKisan17thInstallment pic.twitter.com/jZxJlrbkER— Pradhan Mantri Kisan Samman Nidhi (@pmkisanofficial) June 12, 2024
पिएम किसान योजनेचा 17 वा हप्ता तुम्हाला मिळणार का हे तपासण्यासाठी पिएम किसान च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
वेबसाईट लिंक – https://Pmkisan.gov.in त्यानंतर Beneficiary Status वर क्लिक करा त्यानंतर राज्य निवडुन जिल्हा तालुका व स्वतःचे गाव निवडा आणि get report वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर 17 व्या हप्त्या साठी पात्र शेतकऱ्यांची यादी दिसेल या यादी मध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला पिएम किसान योजनेचा 17 वा हप्ता आज सायंकाळी 05:00 नंतर जमा होईल.