Ramchandra sabale ; या आठवड्यात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज रामचंद्र साबळे
Ramchandra sabale ; रामचंद्र साबळे यांनी आज दि. 08 /जुलै रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांच्या अंदाजानुसार आज आणि उद्या महाराष्ट्राच्या उत्तर भागात हवेचा दाब 1002 राहील आणि दक्षिण भागात हवेचा दाब 1004 राहील. तसेच गुरुवारी हवेचा दाब 1004 ते 1006 हेक्टापास्कल पर्यंत वाढणार आहे. (Havaman aandaj)
रामचंद्र साबळे यांनी आज आणि उद्या हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला असुन बुधवारी आणि गुरुवारी पावसाचा जोर कमी-अधिक असेल. बंगालच्या उपसागरात हवेचा दाब 1000 ते 1004 पर्यंत वाढेल आणि बंगाल शाखा कमकुवत होईल. शुक्रवारी 12/जुलैदरम्यान हवेचा दाब पुन्हा 1002 पर्यंत कमी होईल आणि बंगाल शाखा पुन्हा सक्रिय होणार आहे. (Weather forecast today)
हे वाचा – लाडकी बहिण योजनेच्या अर्जात पुन्हा बदल अर्ज करण्याची नवीन पद्धत
रामचंद्र साबळे यांनी नगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सोलापूर, जालना, हिंगोली, धाराशिव, जळगाव, नंदुरबार, परभणी, नाशिक, धुळे जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. (Ramchandra sabale havaman aandaj)
मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. pic.twitter.com/Keq23Hx0dt
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 7, 2024
गडचिरोली, वाशिम, यवतमाळ, गोंदिया, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार आणि मुसळधार पावसाची शक्यता तसेच कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि संपूर्ण विदर्भात हलका पाऊस पडेल. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवली आहे. (Imd weather forecast today)