tannashak Soyabin सोयाबीन ला तननाशकासोबत हे वापरा सोयाबीन ला झटका बसनारच नाही

\"tannashak

tannashak Soyabin सोयाबीन ला तननाशकासोबत हे वापरा सोयाबीन ला झटका बसनारच नाही

 

Soyabin tannashak शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांच्या सोयाबीन वर तननाशकाची फवारणी केल्यानंतर सोयाबीन पिकाला मोठ्या प्रमाणावर झटका बसत असतो,पिकाची वाढ थांबते आणी तननाशकाच्या प्रभावामुळे पिकाचे पाने करपतात तरी सोयाबीन ला तननाशकाची फवारणी करताना आपल्या सोयाबीन पिकाला कोणत्याही प्रकारचा झटका बसु नये किंवा सोयाबीनला इजा होऊ नये, यासाठी तननाशकाची फवारणी करताना तननाशकासोबत कोणत्या औषधाची फवारणी करावी म्हणजे आपले सोयाबीन पिकाला झटका बसनार नाही. याची संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेऊया.

Soyabin tannashak शेतकरी मित्रांनो तुम्ही जर तननाशकाची फवारणी केली असेल आणि तुमच्या सोयाबीन ला सुद्धा तननाशकाचा झटका बसला असेल तर घाबरून जाण्याचे कारण नाही. तननाशकाच्या प्रभावामुळे 7/8 दिवस पिकाची वाढ थांबते नंतर पुन्हा सोयाबीन पिक पुर्वपरीस्थितीवर येते. यासाठी कोणत्याही खार्चीक फवारणी ची गरज पडत नाही.

तननाशकाची फवारणी करताना सोयाबीनला झटका बसु नये यासाठी औषध वापरले वरद कंपनीचे ह्युमीक जेल (Humic gel) किंवा yara vita कंपनीचे (zintrac 39.5 ZN) 20 ml प्रती पंप याप्रमाणे याची फवारणी करावी. या औषधांची तननाशकासोबत फवारणी केल्यास सोयाबीन ला कोणत्याही प्रकारचा झटका बसनार नाही.

तननाशकाची फवारणी करताना कोणत्याही औषधाची निवड करताना कृषी सेवा केंद्र चालकाचा सल्ला अवश्य घ्यावा , अधिक माहिती साठी खालील Youtube video पहा…

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit indiankisann.com

Scroll to Top